पर्यवेक्षकाची हत्या
पर्यवेक्षकामुळे हक्काचे वेतन मालकाने रखडवल्याच्या रागातून दोघा कामगारांनी दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने पर्यवेक्षकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. मृत तरुणाच्या शेवटच्या कॉल नोंदीमुळे पोलिस मारेकऱ्यांपर्यंत पोहोचू शकले व हत्येचा उलगडा झाला. कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा येथे…